Helpers of the Handicapped, Kolhapur work with a vision of making people with disabilities productive and self-supportive citizens leading fuller lives with dignity.

FOLLOW US ON:

Get in touch!

233/6 E, Atmaram Apartments, Gen. Thorat Marg, Opp. Hind Nagar Society, Tarabai Park, Kolhapur – 416 003, Maharashtra, INDIA.

Photos

Our Photos Gallery

Helpers At Your Door Steps

हेल्पर्स आपल्या दारी’ कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वारणा कोडोली व कळे या गावांमध्ये शिबिरे संपन्न झाली. विविध गावांमधून सुरु असलेल्या या शिबिरांचा आजपर्यंत ६४६ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. शिबिरांसाठी महत्त्वाची कामगिरी करत आहेत आमचे पुनर्वसन सहाय्यक श्री. तानाजी देसाई, सिस्टर नफिसा मगदूम, व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे कर्मचारी श्री. चिंतामणी शिंगाडे व श्री. दयानंद कांबळे. रोजचा प्रवास, शिबीराच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी एक ना अनेक... मात्र शिबिरातील उत्तम प्रतिसाद आणि लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान त्यांचा उत्साह द्विगुणीत करत आहे.